​ADMISSIONS

कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव ता. जि. लातूर  ( प्रवेश अर्ज - शै. वर्ष २०२०-२१ )

विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना :-

1) विद्यार्थ्यांना सदरील ऑनलाइन प्रवेश महाविद्यालयात आपले शैक्षणिक कागदपत्रे सादर करण्याच्या अटीवर तात्पुरत्या स्वरूपात दिलेला आहे.

2) बी. ए. प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करताना आपल्या आवडीनुसार विषयाची निवड करता येईल.

3) विद्यापीठ नियमानुसार प्रवेशित विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क आकारण्यात येईल.

4) ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेबाबत फोनवरून, व्हाट्सअप इतर ॲपद्वारे संदेश वेळोवेळी कळविण्यात येईल.

5) बी.ए.द्वितीय व तृतीय वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी प्राप्त गुण हा पर्याय भरण्याची आवश्यकता नाही.

संपर्क :-
प्राचार्य डॉ. राम वाघ          9422072035
डॉ.अंगद कोते                 99227 82563
डॉ. पांडुरंग मुंडे                  9421381964
डॉ. जयदेवी पवार            94031 00987
डॉ.वैशाली माढेकर            8459758835
डॉ.दुष्यंत कटारे                 8308305050
श्री. बाळासाहेब देशमुख      84214 03470
श्री. वसंत मस्के                99 60 701751 

 
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा:
       

Download Brochure